apple 14 price drop

iPhone 15 लाँच होताच 14, 14 Plus ची किंमत घसरली, 10 हजारांनी झाला स्वस्त, पाहा किंमत

iPhone 14 Price Drop In Marathi: आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्याची किंमत ही सगळ्यांनाच परवडेल अशी नाही. पण आता आयफोन 15 सीरीज लाँच झाल्यानंतर आयफोन 14 च्या किंमतीत घट करण्यात आली आहे. 

Sep 13, 2023, 01:59 PM IST