रक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश
आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Jul 29, 2023, 06:48 PM ISTVinegar Hacks : केवळ स्वयंपाक नव्हे तर ‘यासाठी' वापरता येते व्हिनेगर, जाणून घ्या सविस्तर
जवळपास सगळ्या गृहिणी स्वयंपाक (Cooking) करत असताना व्हिनेगरचा (Vinegar) वापर करतात. प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का?
Oct 2, 2022, 04:14 PM ISTअॅपल सायडर व्हिनेगर - नखांचा पिवळेपणा कमी करण्याचा घरगुती उपाय
नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का? यामुळे तुम्ही जितके समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करताय ती अधिकच गंभीर होते.
Feb 23, 2018, 10:12 PM IST