अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा
मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.
Feb 24, 2018, 10:47 AM ISTप्रिया प्रकाशच्या नावाने व्हायरस, स्मार्टफोनला धोका
देश आणि विदेशातीलही अनेकांच्या हृदयावर राज करणाऱ्या या मुलीचे तुम्हीही फॅन झाला असाल तर सावधान..! या मुलीच्या नावे किंवा फोटो लाऊून तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक मेसज ओपन करण्यापूर्वी तो तपासून पहा...
Feb 17, 2018, 11:04 AM ISTबंद होणारा हा स्मार्टफोन, तुमचा तर नाही ना?
तुम्ही जर ऍप्पलचा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, तुमच्यासाठी काहीशी दु:खदायक बातमी आहे. आयफोन एक्स हे मॉडेल यंदा (२०१८) बंद होण्याची शक्यता आहे. हा आमचा नव्हे तर, एका एजन्सीचा दावा आहे.
Jan 23, 2018, 04:45 PM ISTवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणारा आरोग्यदायी आहार
आम्ही तुम्हाला असा काही अहार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वाढते वजन नियंत्रणात राहण्यासाठी नक्की मदद होईल.
Jan 21, 2018, 10:25 PM ISTअंड्याशी संबंधित या प्रश्नाच्या उत्तरानंतर अॅपलमध्ये मिळणार ७६ लाखांची नोकरी
नोकरीमध्ये सर्वाधिक पॅकेज देणाऱ्या अॅपलला तोड नाही. मात्र अॅपलमध्ये नोकरी मिळणे तितके सोपे नाही. येथे मुलाखतीत यशस्वी होणे हीच मोठी गोष्ट असते.
Jan 12, 2018, 10:17 AM ISTनववर्षात अॅपलने केली तब्बल 'इतकी' कमाई!
अॅपलने अॅपल अॅप स्टोऱवरून अॅप आणि गेम डाऊनलोड किंवा खरेदी करण्यासाठी सुमारे ३० कोटी डॉलर खर्च केले.
Jan 5, 2018, 07:56 PM ISTआयफोन खरेदी करण्याचा विचार करताय?, वाट बघणे ठरेल फायद्याचे
सध्या अॅपलचे दिवस वाईट सुरू आहेत. आयफोन स्लोडाऊन झाल्यानंतर अॅपलकडून माफीही मागण्यात आली आहे.
Dec 29, 2017, 04:34 PM ISTApple चे iPhone झाले महाग, एवढी वाढली किंमत
जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही तुमच्यासाठी अत्यंत वाईट बातमी आहे.
Dec 19, 2017, 11:57 AM ISTपीकपाणी । सोलापूर । सीताफळाला फळमाशीमुळे कमी भाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 05:54 PM ISTआता येणार गवताच्या पात्याप्रमाणे वाकणारा iPhone
येत्या वर्षांत iPhone आणखी नवीन काय लॉन्च करणार याकडे आयफोन चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्यात.
Nov 24, 2017, 04:42 PM ISTमुलींचे क्लीवेज फोटो टीपतो हा iPhone? काय आहे सत्य
iPhone-X म्हटलं की आपल्यापैकी अनेकजण उत्साहीत होतात. अेकांना आपल्याकडेही iPhone असावा असे वाटते. पण, तुम्हाला माहिती आहे का, iPhone एक्सबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो मुलींची झोप उडवली आहे. काय आहे हा प्रकार? घ्या जाणून...
Nov 7, 2017, 09:50 PM IST'कॅम्पस प्लेसमेंंट'साठी पहिल्यांंदाच अॅपल येणार भारतात
हैदराबाद - इंजिनिअरींग कॉलेजची निवड करताना अनेक विद्यार्थी प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपन्या तेथे येतात? या एका महत्त्वाच्या निकषावरूनही कॉलेजची निवड करतात. यापूर्वी भारतामध्ये 'गूगल', ' मायक्रोसॉफ्ट' अशा जगातील अग्रगण्य कंपन्या भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी आल्या आहेत. लवकरच 'अॅपल' भारतीय मुलांना जॉब ऑफर देण्यासाठी भारतामध्ये येणार आहेत.
Nov 6, 2017, 09:56 AM IST३०० हुन अधिक आयफोन-१० चोरीला...
अमेरिकेतील सेन्ट फ्रांसिस्कोमध्ये चोरांनी तब्बल ३७०,००० डॉलर किंमतीचे ३०० आयफोन चोरी केले.
Nov 4, 2017, 12:55 PM ISTमुलीने बनवला व्हिडिओ, अॅपल इंजिनिअरला गमवावी लागली नोकरी
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने कथित स्वरुपात आपल्या एका इंजिनिअरला निलंबित केलं आहे.
Oct 30, 2017, 10:49 AM ISTअवघ्या काही सेकंदांत आऊट ऑफ स्टॉक झाला iPhone X
बुकिंगच्या पहिल्याच दिवशी अॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Phone X ला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळत आहे.
Oct 27, 2017, 06:07 PM IST