केळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या
आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.
Nov 10, 2022, 11:58 PM ISTIphone 14 Delivery may delay | आयफोन 14 ऑर्डर केलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी
Important news for those who ordered iPhone 14
Nov 7, 2022, 03:35 PM ISTतुम्ही Google मॅप्सचा वापर करता ना? मग आधी सर्च हिस्ट्री आणि लोकेशन डिलीट करा नाही तर...
Google Maps app : Google Maps ची तुमच्यावर करडी नजर आहे. जर तुम्ही सर्च हिस्ट्री (Search history) आणि लोकेशन डिलीट (location Delete) नाही केलं तर तुम्हाला फटका बसू शकतो.
Oct 31, 2022, 09:25 AM ISTiPhones वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडल्यानंतर अमेरिकेतील आयफोन निर्माण करणाऱ्या ऍपल कंपनीने भारतामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत. जर तुम्हीही ॲपलचे आयफोन (iPhones) आणि आयपॅड (iPads) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Oct 28, 2022, 05:28 PM ISTviral video: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी या मुलीने जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल, ही तर Super Genius
हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील एका शहरातील आहे. एका लहान मुलाला तिच्या वडिलांच्या लॅपटॉपवर कचरा आणि काही घाण दिसली. त्यानंतर तो कसा स्वच्छ करायचा यावर त्या मुलीनं शक्कल लढवली आणि हा व्हिडीओ पाहून तुम्हीच पाहा तिनं काय केलं ते.
Oct 27, 2022, 07:01 PM ISTApple Watch मुळे महिलेला मिळाली गोड बातमी; चाचणी करताच धक्कादायक सत्य समोर
Apple Watch घालताच महिलेला कळालं ती प्रेग्नेंट आहे, अनेक चाचण्या केल्यानंतर समोर आलं सत्य....
Oct 11, 2022, 09:09 AM IST
Google Pixel 7 Vs iPhone 14: या दोन स्मार्टफोनमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या
Google Pixel 7 आणि iPhone 14 मध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे? या दोन स्मार्टफोनची खासियत जाणून घ्या जेणेकरून स्मार्टफोन निवडणं सोपं होईल.
Oct 7, 2022, 03:59 PM ISTCholesterol Lowering Drinks: 'हे' 4 सुपर ड्रिंक्स कमी करतील हाय कोलेस्ट्रॉल, जाणून घ्या
'या' 4 सुपर ड्रिंक्स आजपासूनच सेवन करा,कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात
Oct 6, 2022, 10:16 PM ISTiPhone 14 चे क्रॅश डिटेक्शन फीचर पास की फेल? यूट्यूबरने चाचणी केली आणि...
स्मार्टफोन निर्मात अॅपल कंपनीनं नुकताच आयफोन 14 सीरिज लाँच केली आहे. सर्व मॉडेल्समध्ये विशेष क्रॅश डिटेक्शन फीचर देण्यात आले आहे.
Sep 25, 2022, 03:19 PM ISTतुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
iPhone News : तुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण Apple iPhone 14 Series आणि Apple Watch Series 8 शुक्रवारपासून (16 सप्टेंबर) भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Sep 17, 2022, 01:18 PM ISTस्टीव्ह जॉब्सच्या मुलीनेच उडवली Apple iPhone 14 ची खिल्ली, मीम शेअर करत म्हणाली...
अॅपलने बुधवारी iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे
Sep 8, 2022, 06:57 PM ISTiPhone 14 लॉन्च होताच मोठी बातमी, कंपनीला बसेल 440 व्होल्ट्सचा झटका
आयफोन 14 लॉन्च (iPhone 14 Launch) करण्यात आला. ज्यामध्ये टॉप क्लास फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
Sep 8, 2022, 06:05 PM IST
'शेम टू शेम'.... iPhone 14 सीरीज लॉन्च होताच नेटकरी सुस्साट, मीम्स पाहून हसतच राहाल
iPhone 14 नं तुमचाही हिरमोड केलाय का?
Sep 8, 2022, 03:57 PM ISTiPhone 14 परवडत नाहीये, तर 13 खरेदी करा; कारण किंमत बरीच कमी झालीये
Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
Sep 8, 2022, 08:32 AM ISTiPhone 14 series: आयफोन 14 होतोय लॉन्च, जाणून घ्या फीचर आणि किंमत
अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर Apple iPhones 14 लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे.
Sep 6, 2022, 11:15 PM IST