apples

सफरचंद की केळी! कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर

कुटुंबातील अनेक लोक चांगल्या आरोग्यासाठी फळे खाण्याचा सल्ला देत असतात. 

Dec 7, 2024, 02:18 PM IST

Apple च्या या फोनची रेकॉर्डब्रेक विक्री; थोड्याच दिवसात 4 कोटीहून अधिक iPhoneची विक्री

Apple ने सप्टेंबर 2021 मध्ये iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या स्मार्टफोन्ससह iPhone 13 मालिका लॉन्च केली.

Jan 5, 2022, 04:24 PM IST
Kashmir Apples For Sales In Pune After Abrogation Of Article 370 PT2M23S

पुणे| काश्मीरची सफरचंद थेट पुण्यात

पुणे| काश्मीरची सफरचंद थेट पुण्यात

Sep 24, 2019, 08:50 PM IST

काश्मीरचे सफरचंद थेट पुण्यात उपलब्ध

काश्मीरचे प्रसिध्द असणारे सफरचंद आता पुण्यात मिळत आहेत. 

Sep 24, 2019, 07:05 PM IST

सफरचंद खा! लठ्ठपणाला करा बाय बाय!

आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्वामुळं लठ्ठपणा संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात. 

Oct 1, 2014, 04:59 PM IST

सफरचंद सोलण्याचा अनोखा शोध!

सफरचंदाची साल काढण्याचा तुम्हांला खूपच कंटाळा येतो ना! मात्र आता हे काम एका शेफनं सोपं करुन दिलंय. या शेफनं सफरचंद सोलण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढलाय.

Apr 1, 2014, 01:18 PM IST