आर्ची-परश्या खऱ्या आयुष्यात एकत्र? समोर आलेल्या व्हिडीओवरुन एकच चर्चा
सध्या सगळीकडे सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तरी ती, आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची. सध्या सगळीकडे नुकूप शिखरे आणि आयरा खानच्या लग्नाची चर्चा आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. त्यांचा हा शाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. राजस्थानमध्ये यांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. या लग्नाला नुपूर आणि आयराच्या जवळ्याच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
Jan 14, 2024, 10:51 AM IST‘आर्ची’ ला सुपरस्टार रजनीकांतच्या बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच
नागराज मंजुळे यांच्यासोबत सैराटची टीम या सिनेमाच्या प्रिमियर शोसाठी हैदराबादमध्ये गेली होती. यावेळी ‘आर्ची’ला सुपरस्टार रजनीकांतच्या बाऊन्सर्सचे सुरक्षा कवच पुरविण्यात आले.
Jun 29, 2016, 10:43 AM IST'सैराट'मधील हा डायलॉग सर्वात लोकप्रिय ठरलाय!
मुंबई : सैराटमधील आर्ची आणि परशा दरम्यानचा हा खोखो संवाद सर्वांनी डोक्यावर घेतला आहे, रिंकू आणि आकाश ज्या कार्यक्रमात जातात, त्या ठिकाणी हा संवाद बोलून दाखवा अशी मागणी चाहते करत असतात.
May 15, 2016, 12:13 PM IST