'सैराट'मधील हा डायलॉग सर्वात लोकप्रिय ठरलाय!

Updated: May 15, 2016, 12:13 PM IST

मुंबई : सैराटमधील आर्ची आणि परशा दरम्यानचा हा खोखो संवाद सर्वांनी डोक्यावर घेतला आहे, रिंकू आणि आकाश ज्या कार्यक्रमात जातात, त्या ठिकाणी हा संवाद बोलून दाखवा अशी मागणी चाहते करत असतात.