aries

Horoscope : 'या' राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग, तर कामात मिळेल नशिबाची साथ

मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील मंगळवार काही राशींच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आलाय. पाहूयात मेष ते मीन राशींसाठी 10 डिसेंबरचा दिवस कसा असणार आहे. 

Dec 9, 2024, 11:45 PM IST

Horoscope : आज 'या' 2 राशींसाठी राजयोग; लाभ आणि उन्नतीचा खास योग, कसा असेल आजचा दिवस?

आज रविवार 8 डिसेंबरमध्ये चंद्रमा गोचन दिवस रात्र शनीची रास कुंभमध्ये असणार आहे. आजच्या दिवशी गजकेसरी योग राहील. त्यामुळे आजचा दिवस भाग्याचा राहील. 

Dec 8, 2024, 06:48 AM IST

Horoscope : चंपाषष्ठीच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघात योग, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती होईल चांगली

आज चंपाषष्ठी, धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघ्र योग आहे. चंद्र मकर राशीतून बाहेर पडेल आणि शनीच्या दुस-या राशी कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच उपस्थित असेल. आजच राशीभविष्य काय? 

Dec 7, 2024, 06:45 AM IST

Horoscope : वृषभ, कन्या राशीच्या लोकांची आर्थिक वाढ होणार; तर 'या' राशींच्या लोकांना मिळणार ग्रहांची साथ

ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे कुंडलीचे मूल्यमापन केले जाते, 6 डिसेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या.

Dec 6, 2024, 06:51 AM IST

Horoscope : मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कशी असेल? 2 राशींच्या लोकांवर महालक्ष्मीची कृपादृष्टी

Todays Horoscope : डिसेंबर महिन्याचा पहिला सोमवार कसा असेल? आजच्या राशीभविष्यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून आहे. 

Dec 1, 2024, 07:30 PM IST

Horoscope : 1 डिसेंबरला चंद्राधी योगाचा शुभ संयोग, कसा असेल अमावास्येचा दिवस

Top 5 Lucky Zodiac Sign, 1 December 2024 : वर्षाच्या अखेरच्या महिन्याचा पहिला दिवस 1 डिसेंबर कसा असेल? आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Dec 1, 2024, 06:46 AM IST

Horoscope : कर्क, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांची होणार प्रगती, धनलाभाचा योग

Horoscope 29 November : नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा शुक्रवार कसा असेल. वाचा भविष्य.

Nov 28, 2024, 07:46 PM IST

Horoscope : आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल? 'या' लोकांना होणार धनलाभ

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा सोमवार 25 नोव्हेंबर आणि आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या मेष ते मीन राशींचं राशीभविष्य 

Nov 24, 2024, 08:34 PM IST

येणारं नवीन वर्ष 2025 'हे' 5 राशींसाठी वरदान! बाबा वेंगा म्हणतात 'या' लोकांवर होईल धनवर्षाव

Horoscope 2025 : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात प्रसिद्ध आहे. 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांच्या अचूक अंदाजांसाठी बाबा वेंगा ओळखले जातात. येणारं नवीन वर्ष 2025 हे 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Nov 23, 2024, 09:23 AM IST

Horoscope : 'या' 4 राशींसाठी शनिवार असेल धोकादायक, वादविवादांपासून दूर राहा

शनिवारी 23 नोव्हेंबरला काल भैरव म्हणजेच कालाष्टमीच्या दिवशी रवि योग, ब्रह्म योग आणि इंद्र योग जुळून आलाय. शनिदेवाचा हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल जाणून घ्या.

Nov 22, 2024, 10:37 PM IST

Horoscope : 3 राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही

 21 नोव्हेंबरला तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल की नाही, हे जाणून घेण्यासाठी पाहा राशिभविष्य. कोणताही मोठा निर्णय घेण्याअगोदर वाचा भविष्य. 

Nov 20, 2024, 06:26 PM IST

Horoscope : 20 नोव्हेंबर रोजी मेष, कर्कसह 4 राशींच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील

दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपला दिवस कसा आहे, हे समजून घ्या. ग्रह-ताऱ्यांच्या तुमच्या जीवनावर काय होईल परिणाम.

Nov 19, 2024, 08:46 PM IST

Horoscope 19 November : नवम पंचम योगाचा शुभ संयोग, मेषसह 5 राशीच्या लोकांना होणार लाभ

19 नोव्हेंबर रोजी नवम पंचम योग, शुभ योगासह अनेक विशेष योग तयार होत आहेत, ज्यामुळे मेष, कर्क, तूळ राशीसह इतर 5 राशींसाठी उद्याचा दिवस सकारात्मक असणार आहे.

Nov 18, 2024, 06:10 PM IST

Horoscope : संकष्टी चतुर्थीला कसे असेल 12 राशींचे भविष्य; मृगशिरा नक्षत्र आणि सिद्ध योगचा पडेल प्रभाव

Horoscope Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला कसं असेल 12 राशींच भविष्य? 

Nov 18, 2024, 09:33 AM IST