armory seized

मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल नाक्यावर मोठा शस्त्रसाठा जप्त

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या टोल नाक्या जवळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 

Dec 15, 2017, 10:11 AM IST