army man

रेवाडी गॅंगरेप : मुख्य आरोपी सेना जवान आणि त्याच्या मित्राला अटक

हरियाणाच्या रेवाडीमध्ये गॅंगरेपचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील मुख्य दोन्ही मुख्य आरोपींना एसआयटीच्या टीमने अटक केली आहे. पंकज आणि मनिष नावाच्या आरोपींची आज धरपकड करण्यात आली.

Sep 23, 2018, 12:50 PM IST

शहीद जवान योगेश भदाणे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

धुळे जिल्ह्यातील खलाणे गावातील शहीद जवान योगेश भदाणे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Jan 15, 2018, 09:12 AM IST

उपचार नाकारल्याने वीरपत्नीचा मृत्यू

आधार नसल्याने एका वीरपत्नीला हरयाणातील रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तीला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Dec 30, 2017, 09:52 PM IST

आर्मी जवानाचा व्हिडिओ समोर, अधिकारी-जवान दुफळी उघड

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेनेतील अधिकारी आणि जवान यांच्यातील धुसपूस आता चव्हाट्यावर येणं सुरू झालंय. अगोदर बीएसफ आणि नंतर सीआरपीएफच्या जवानांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आर्मीतील एक जवान यज्ञ प्रताप यांचा व्हिडिओही समोर आलाय. 

Jan 13, 2017, 12:30 PM IST

सियाचीनच्या चमत्काराचा तो व्हिडीओ नाही

सियाचीनमध्ये बर्फाखालून हणमंतप्पा यांना १५० तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात आलं, याचा एक भलताच व्हिडीओ मंगळवारपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. 

Feb 10, 2016, 04:04 PM IST

जवानाकडून महिला पोलिसावर रेप!

विवाहित असूनही एका महिला पोलिसासोबत लग्न करुन फसविणाऱ्या लष्कराच्या एका जवानला अटक करण्यास आली आहे. लग्न करून महिलेचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप जवानावर ठेवण्यात आला आहे.

Oct 30, 2012, 08:19 PM IST