army

लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 'आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी' फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 23, 2016, 10:04 PM IST

उरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव

 जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे. 

Sep 19, 2016, 11:41 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करणार

उरीमधल्या हल्ल्याची पाकिस्तानाला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्याची तयारी सूरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sep 19, 2016, 11:46 AM IST

'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.

Aug 26, 2016, 06:45 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा भागात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करांला यश आले. 

Jul 30, 2016, 03:39 PM IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'आदर्श' लष्कराच्या ताब्यात

लष्कराने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर  वादग्रस्त ठरलेली आदर्श सोसायटीची इमारत ताब्यात घेतली आहे.  कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श इमारतीतल्या सदनिका वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाले आहे. 

Jul 29, 2016, 10:25 PM IST

इस्राईलप्रमाणेच भारताच्या सीमेवर अंडर वॉटर, अंडर अर्थ सेन्सर

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी भारत सरकारनं अद्ययावत टेक्नोलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 1, 2016, 08:15 PM IST

वीरपत्नी झाली लष्करात दाखल

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.

Jun 6, 2016, 03:23 PM IST