पाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन - पेंटागॉन
अमेरिकन लष्करी मुख्यालय पेंटागॉननं पाकिस्तानला जबरदस्त दणका दिलाय. पाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन असल्याचं सांगत ताकदवान भारतीय लष्कराच्या विरोधात पाकिस्तान अतिरेक्यांचा छुपेपणानं वापर करत असल्याचं पेंटागॉननं म्हटलंय.
Nov 4, 2014, 05:31 PM ISTहे सैनिक नव्हेत, खतरनाक दहशतवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:08 PM ISTकाश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश
काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.
Sep 13, 2014, 09:26 PM ISTमलालावर हल्ला करणारे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात
मुलींना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी आणि त्यांना शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या युवा कार्यकर्ती मलाला यूसुफाजाई हिच्यावर 10 तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तिला देशाबाहेर संरक्षण घ्यावे लागले होते. जगात मलाला हिच्या धाडसाचे कौतुक केल्याने पाकिस्तानची मान खाली गेली. पाकिस्तानी सैन्याने शहापणा दाखवत हल्लेखोर अतिरेक्यांना ताब्यात घेतले आहे.
Sep 13, 2014, 05:09 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच
पाकिस्तानच्या सैन्याकडून शनिवारपासून सीमारेषेवर गोळीबार होत आहे. भारतामध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी हा गोळीबार चालू आहे. पण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा डाव धुळीस मिळवला आहे
May 4, 2014, 06:36 PM ISTश्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात ५ पोलीस जखमी
श्रीनगर शहरातील सौरामधील अहमदनगर भागत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाल घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला.
Oct 3, 2013, 09:11 AM IST`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...
Sep 24, 2013, 07:56 PM ISTअरुणाचलमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी
पाकिस्तानसोबतच आता भारतीय सैन्यासमोर चीनचं आव्हान आहे. भारत आणि चीनदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतानाच चीन मात्र छुप्या रीतीनं भारतात शिरण्याची कोणतीही संधी सोडत नाहीय. चीनच्या सैन्यानं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती अरुणाचल प्रदेशमध्येही केल्याचं आता उघड झालंय.
Aug 22, 2013, 09:26 AM ISTपाकचं ‘नापाक’ कृत्य सुरूच, पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.
Aug 18, 2013, 04:04 PM ISTचीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त
चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.
Jul 18, 2013, 03:41 PM ISTइजिप्तमधील सत्ता संघर्ष?
इजिप्तमधील क्रांती निष्फळ?, दोन वर्षांत दोनदा क्रांती. इजिप्तमध्ये झाला उठाव. लाखो लोक उतरले रस्त्यावर. सर्वांची एकच मागण, प्रेसीडेंट मोर्सी, सोडा खुर्ची. प्रेसीडेंट मोर्सीला सैन्यानं घेतलं ताब्यात. इजिप्तमध्ये पुन्हा बदलला राजा.पुन्हा झाला तख्तपलट. काय आहे इजिप्तमधील सत्ता संघर्ष?
Jul 5, 2013, 11:35 AM ISTइजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांची हकालपट्टी
इजिप्त पुन्हा ‘पॉईंट झिरो’वर येऊन पोहचलंय. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यानंतर लष्कारानं मध्यस्थी करत एकप्रकारे सराकारवर वर्चस्वच मिळवलंय.
Jul 4, 2013, 07:41 AM ISTअतिरेकी कारवायांविरोधात महिलांची तुकडी सज्ज
महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांचीच एक तुकडी सज्ज झालीये. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक शस्त्रांसासह 72 महिलांनी खास प्रशिक्षण घेतलंय.
Mar 17, 2013, 12:07 AM ISTप्रेम केलं म्हणून सैनिकाची दगडाने ठेचून हत्या
एका सैनिकाने एका मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवले. याची शिक्षा म्हणून सैनिकाला दगडाने ठेचून मारण्यात आले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडलीय ती पाकिस्तानात.
Mar 14, 2013, 03:58 PM ISTलष्करप्रमुखांचा पाकवर जोरदार हल्ला
भारतीय सैनिकांच्या निर्घृण हत्तेबाबत लष्करप्रमुख विक्रम सिंग यांनी पाकस्तानवर जोरदार हल्ला चढवलाय. पाकिस्तानचा हल्ला हा पूर्वनियोजितच असल्याचं लष्करप्रमुखांनी पाकला ठणकावून लांगितलंय.
Jan 14, 2013, 02:24 PM IST