ARMY आणि NAVYचा फुलफॉर्म माहितीये का?
ARMY आणि NAVYचा फुलफॉर्म माहितीये का?
Nov 19, 2024, 02:42 PM ISTजगातील असा एक देश जिथे युद्धात एकही सैनिक शहीद नाही झाला
अनेक देशांमध्ये युद्धात मोठ्या प्रमाणात सैनिक शहीद होत असतात. परंतु असा एक देश आहे, जिथे आजपर्यंत युद्धात एकही सैनिक शहीद झालेला नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Nov 3, 2024, 04:23 PM ISTGK Quiz : ARMY आणि NAVY चा फुल फॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहित नाही
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे याची उजळणी करता येईल.
Oct 17, 2024, 07:19 PM IST
जगातील असा एकमेव देश! ज्याने युद्धात आजपर्यंत एकही जवान गमावला नाही
Soldier Martyred in War : सध्या संपूर्ण जगावर युद्धाचं सावट आहे. एकीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद तर दुसरीकडे इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष युद्धाचं कारण बनलाय.
Sep 5, 2024, 07:23 PM ISTजगातील सुंदर नदी जी ऋतूनुसार रंग बदलते
तुम्हाला माहित आहे का अशी एक जगातील सुंदर नदी जी ऋतूनुसार रंग बदलते.कॅनो क्रिस्टलस असे या नदीचे नाव आहे.
Aug 1, 2024, 04:12 PM ISTहे आहेत शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे निर्यातदार देश.
हे आहेत शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे निर्यातदार देश.
Dec 30, 2023, 04:38 PM ISTलष्करातील जवानांचे केस एवढे बारीक का असतात? कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल
Why Do Army Soldiers Have Short Hair: तुम्हीही अनेकदा लष्करामधील सैनिकांना पाहिलं असेल. यापैकी जवळपास सर्वांचीच हेअरस्टाइल पाहिल्यास त्यांचे केस फारच छोट्या आकाराचे म्हणजेच बारीक असतात. पण असं का?
Nov 1, 2023, 12:00 PM ISTशहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या
Agniveer Akshay Gawate: महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते यांना लडाखच्या सियाचिनमध्ये वीरमरण आलं. अग्निवीर असलेल्या अक्षय गवते लाईन ऑफ ड्युटीवर तैनात होते.
Oct 23, 2023, 05:08 PM ISTलष्करी शिक्षण संस्थेवर ड्रोन हल्ला; 100 जणांचा मृत्यू, 125 हून अधिक जखमी
Drone Attack News: सध्या जागतिक स्तरावर अनेक घटना घडत असतानाच त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. जिथं लष्करी शिक्षण संस्था शत्रूच्या निशाण्यावर आलेली दिसत आहे.
Oct 6, 2023, 10:12 AM IST
Nagpur Rain | नागपुरात ढगफुटीसदृष्य पाऊस, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, लष्काराचं बचावकार्य
Nagpur Cloudburs Rain Army Rescue Operaiton
Sep 23, 2023, 09:30 PM ISTनागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन
नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Sep 23, 2023, 02:18 PM ISTभारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना लक्ष्य केलं असून, कारवाई केली आहे.
Sep 16, 2023, 05:20 PM IST
Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा
Anantnag Encounter: सलग तिसऱ्या दिवशीही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झटापट सुरुच, अशा जागी लपून बसलेत दहशतवादी की त्यांना मिळतेय घनदाट वनांची मदत...
Sep 15, 2023, 07:44 AM IST
याला म्हणतात वफादार ! Indian Army च्या जवानाचा जीव वाचवताना लष्करी श्वान शहीद
केंट , 21 आर्मी डॉग युनिटमधील एक श्वानाने, दहशतवाद्यांना पळून जाण्याच्या मार्गावर सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होता, जेव्हा ते जोरदार गोळीबारात आले. भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करत कर्तव्याच्या ओळीत सर्वोच्च बलिदान देत, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे झालेल्या चकमकीत सहा वर्षांच्या कुत्र्याने (मादी लॅब्राडोर) आपल्या हँडलरचे संरक्षण करत आपला जीव दिला.
Sep 13, 2023, 05:37 PM ISTसलमान खानच्या बाल्ड लूकची सर्वत्र चर्चा, खरं कारण आलं समोर...
Salman Khan Bald Look : सलमान खानचा हा नवा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यानं बाल्ड लूक का केला याचं खरं कारण आता समोर आलं आहे.
Aug 21, 2023, 12:29 PM IST