आता आलाय खतरनाक हायब्रिड कोरोना व्हायरस; जगभरातील शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ
राज्यात कोरोनाचा स्फोट झालेला असताना आता आणखी एक हादरवणारी माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2021, 03:54 PM ISTवेलकम 2015... आतिषबाजी, फुगे, उत्साह आणि शुभेच्छा!
जगभराच्या काना-कोपऱ्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक तयार आहेत. गेल्या वर्षापर्यंत मोबाईलवर मॅसेजच्या रुपात येणाऱ्या शुभेच्छा यंदा व्हॉटसअपवरून येणं सुरू झालंय.
Dec 31, 2014, 10:05 PM ISTएके -४७ रायफल निर्मात्याचे निधन
जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिकोव्ह रायफल म्हणेजच एके रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिकोव्ह यांचं निधन झालं. तत्कालीन युएसएसआरसाठी त्यांनी सर्वप्रथम एके-४७ य़ा रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली अव्हटोमॅट कॅलेशनिकोव्ह ४७ म्हणजेच एके -४७ ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली.
Dec 24, 2013, 06:09 PM ISTजगाची सफर एक तासात!
माणसाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. पण जर प्रवासी विमान रॉकेटच्या वेगापेक्षा अधिक वेगाने धावलं तर काय होईल याचा कधी तुम्ही विचार केला आहे...नाही ना ? पण ही कल्पना आता वास्तवात उतरणार आहे...रॅकेटच्या वेगालाही लाजवेल असा विमानाचा वेग असणार आहे....
Aug 9, 2012, 05:55 PM IST