arrest warrant

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

एप्रिलमध्ये परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन गेले होते, पण त्यानंतर पुन्हा हजर झालेले नाहीत

Oct 28, 2021, 07:20 PM IST
Mumbai BJP Leader Kirit Somaya Phono Reaction On His Arrest Warrant PT1M58S

संभाजी भिडे यांना अटक होण्याची शक्यता, अटक वॉरंट बजावण्याचे आदेश

 शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश.  

Feb 8, 2020, 04:14 PM IST

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात अटक वॉरंट

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात  अटक वॉरंट. 

Dec 22, 2019, 01:20 PM IST

१३ हजार कोटींचा घोटाळेबाज निरव मोदीची सीबीआयकडून प्रत्यार्पणाची प्रक्रिया

 १३,५०० कोटी रूपयांचा घोटाळा करून परदेशात पळणाऱ्या निरव मोदी विरोधात वेस्टमिनीस्टर न्यायालयाने अखेर अटक वॉरंट बजावला आहे. अटक वॉरंटनंतर निरव मोदीला कधीही अटक होऊ शकते. 

Mar 19, 2019, 08:36 PM IST

महाराष्ट्रातील कोर्टाने अटक वॉरंट काढल्यानंतर टीडीपीचे कार्यकर्ते आक्रमक

तेलंगणामध्ये टीडीपीने नव्या पक्षांशी युती केल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे.

Sep 14, 2018, 08:54 PM IST

नांदेडमधील न्यायालयाकडून चंद्राबाबू नायडूंविरोधात अटक वॉरंट

चंद्राबाबूंनी २०१० साली आंदोलनादरम्यान महाराष्ट्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

Sep 14, 2018, 07:17 PM IST

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील कोर्टाचं अटक वॉरंट

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का

Sep 14, 2018, 11:27 AM IST

एअर होस्टेस छेडछाड - मारहाण : भाजप नेत्याच्या मुलांच्या अडचणींत वाढ

अवधेश नारायण यांच्या दोन्ही मुलांनी तिला आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावत वेगवेगळं लग्नासाठी प्रपोज केलं

May 24, 2018, 10:48 PM IST

अंजली दमानिया यांना अखेर अटक वॉरंट

खडसेंच्या बदनामी प्रकरणी रावेरचे भाजप तालुक्याध्यक्षांनी दमाणियांविरोधात कोर्टात खटला दाखल केलाय. 

Apr 13, 2018, 07:57 PM IST

बिग बॉस ११ स्पर्धक अर्शी खान विरोधात अटक वॉरंट जारी

बिग बॉसचे घर नेहमीच चर्चेमध्ये असते.

Dec 16, 2017, 06:39 PM IST

भारतीय नौसेनेकडून या क्रिकेटपटूविरोधात अटक वॉरंट

भारतीय नौसेनेनं हरियाणाचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू आणि अॅक्टिंग पॅटी ऑफिसर दीपक पूनियाविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे

Nov 24, 2017, 05:59 PM IST

औरंगाबाद: सुब्रोतो रॉयसह सहा संचालकांविरोधात अटक वॉरंट

सहारा समुहानं औरंगाबादेत सुरु केलेला गृह प्रकल्प रखडल्यानं सुब्रतो रॉय आणि सहा संचालकांविरोधात ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केलं आहे. शहरात ८२ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्याची जाहिरात सहाराने केली होती.

Nov 4, 2017, 07:11 PM IST