arshad khan

Mumbai news Accused Arshad Khan Arrested From Lucknow In Ghatkopar Hoarding PT53S

Mumbai News | महाराष्ट्र कत्तलखानामुक्त करणार- नितेश राणे

Mumbai news Accused Arshad Khan Arrested From Lucknow In Ghatkopar Hoarding

Dec 31, 2024, 11:30 AM IST

Arjun Tendulkar : अर्शद, आकाशपेक्षाही अर्जुनची इकोनॉमी चांगली; रोहित का ठेवतोय अर्जुनला टीमबाहेर?

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने चांगलं कमबॅक करत पॉईंट्स टेबलमध्ये तिसरं स्थान गाठवलंय. मात्र अर्जुन तेंडुलकरला टीममध्ये संधी मिळत नाहीये. 4 सामने खेळून झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

May 14, 2023, 04:31 PM IST

IPL 2023: मुंबई इंडियन्सने मीटिंगला उशिरा येणाऱ्या खेळाडूंना शिकवला धडा, आयुष्यभर विसरणार नाही अशी शिक्षा

IPL 2023: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने टीम मीटिंगला उशिरा येणाऱ्या अर्शद खान (Arshad Khan) आणि ह्रितिक शोकीन (Hrithik Shokeen) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यांचे फोटोही मुंबईने ट्विटरला शेअर केले आहेत. 

 

May 3, 2023, 09:24 AM IST

Arjun Tendulkar : अर्जुन पुन्हा प्लेईंग 11 मध्ये दिसणार? 'या' खेळाडूने ठोकला मजबूत दावा

सामना सुरु होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला मोठा धक्का बसला. हा धक्का म्हणजे राजस्थानविरूद्धच्या सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. 

May 1, 2023, 05:04 PM IST

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची प्रतीक्षा वाढली; MI च्या 'या' 25 वर्षीय ऑलराऊंडरचीच चर्चा

IPL 2023 : मुंबईच्या संघाची यंदाचीही सुरुवात पराभवानंच झाली. संघ मैदानात आला विजयाच्या अपेक्षा घेऊन पण, परतला हाती पराभव घेऊन. असं असलं तरीही मुंबईच्या संघातील एका खेळाडूची बरीच चर्चा झाली. 

 

Apr 3, 2023, 07:34 AM IST
POLICE MAN CARRYING KILLED COP_S 4-OLD SON BREAKS DOWN DURING HOMAGE PT41S

नवी दिल्ली : शहीद जवानाच्या मुलासमोर पोलिसालाही अश्रू अनावर

नवी दिल्ली : शहीद जवानाच्या मुलासमोर पोलिसालाही अश्रू अनावर

Jun 19, 2019, 05:15 PM IST

सचिनची विकेट घेणारा तो खेळाडू आता चालवतोय टॅक्सी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू कॉमेंट्री करतात

Sep 5, 2016, 05:43 PM IST