arshad warsi news

अर्शद वारसीचा लेक वडिलांची 'झेरॉक्स कॉपी', फोटो पाहिलेत का?

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण, 'या' चित्रपटात झळकला अर्शद वारसीचा मुलगा

Apr 18, 2024, 10:55 PM IST

कधी पडद्यावर बॅकराऊंड डान्सर तर कधी नेल पॉलिशवाला; आज महागड्या गाड्या, बंगल्याचा मालक, अभिनेत्याला ओळखलंत?

Arshad Warsi Struggle Story: प्रत्येक कलाकाराला कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून हे जावेच लागते. आत्तापर्यंत असा कुणीही एक अभिनेता नाही ज्याला संघर्ष चुकला नाही. अशाच एका कलाकाराबद्दल आपण बोलणार आहोत. 

Jun 23, 2023, 09:31 PM IST

मुन्नाभाईच्या 'सर्किट'ला Insecure अभिनेत्यांमुळं सोडावे लागलेले मोठे चित्रपट; गौप्यस्फोटामुळं कलाजगतात खळबळ

Entertainment News : अर्शद वारसी हा एक असा अभिनेता आहे, ज्याच्या नुसत्या असण्यानंच चित्रपटाला चार चाँद लागतात. सहाय्यक कलाकर असूनही तो मुख्य अभिनेत्याइतकाच खास... 

 

Jun 13, 2023, 03:36 PM IST

Arshad Warsi Birthday: घरोघरी लिपस्टिक विकून पोट भरणारा मुन्नाभाईचा 'सर्किट' 111 कोटींचा मालक कसा झाला?

Arshad Warsi 55th Birthday Today: अभिनेता अर्शद वारसीला आपण सर्वचजण ओळखतो. 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai MBBS) या चित्रपटानं अर्शदला एक वेगळी ओळख दिली आहे. आजही त्याची ही ओळख प्रेक्षकांमध्ये कायम आहे. आज अर्शदचा 55 वा वाढदिवस (Arshad Warsi Struggle Story) आहे तेव्हा त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी आत्तापर्यंतचा कधीही न ऐकलेला संघर्ष. 

Apr 19, 2023, 12:07 PM IST