artiste

भोजपुरी अभिनेत्रीबरोबर हॉटेलमध्ये दुष्कृत्य! Insta Friend ने मुलाखतीसाठी बोलवलं अन्...

Dehli Crime News Bhojpuri Artiste Rape: इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीचे मोठ्या संख्येनं फॉलोअर्स आहेत. याच माध्यमातून तिची एका व्यक्तीशी ओळख झाली. सोशल मीडियावरुन बोलताना त्याने तिला एक ऑफर दिली आणि हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. 

Jul 21, 2023, 09:30 AM IST