aryan khan property

ना चित्रपट, ना जाहिरातींमधून कमाई, तरीही आर्यन खानने खरेदी केले 37 कोटींचे दोन फ्लॅट; शाहरुखच्या शेजारीच घेतलं घऱ

 Aryan Khan Income Source: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) दिल्लीत जिथे वास्तव्यास आहे तिथेच आता त्याचा मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) संपत्ती खरेदी केली आहे. आर्यन खानने दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट खरेदी केली असून त्यासाठी 37 कोटी रुपये मोजले आहेत. 

 

Jul 29, 2024, 01:07 PM IST

ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानकडे आहे कोट्यवधींची मालमत्ता, जाणून घ्या

ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे.

Oct 8, 2021, 08:05 PM IST