ashadha vinayak chaturthi 2023

Vinayak Chaturthi 2023 : 22 की 23 जून कधी आहे आषाढ विनायक चतुर्थी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त

Vinayak Chaturthi 2023 : विनायक चतुर्थी ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. यंदा आषाढ महिन्यातील 22 की 23 जून नक्की कधी आहे याबाबत भक्तांमध्ये संभ्रम आहे. 

Jun 21, 2023, 04:12 PM IST