Ashadhi Ekadashi 2024 : ‘वा’त्सल्याची ‘रि’त म्हणजे वारी; वाचा कोणीही कधीच सांगितली नसेल अशी सुरेख माहिती
आषाढी एकादशी म्हटलं की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वषर्भरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन आहेत. वारकरी सांप्रादायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो. महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठूरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. अनेक पालख्या पंढरपूरात पोहोचल्या आहेत.
Jul 16, 2024, 08:34 PM ISTपंढरीच्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीत वारकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना देण्यात आल्या.
Jun 1, 2023, 07:16 PM ISTAshadi Ekadashi 2022 : विठुराया- रखुमाई मातेची श्रीमंती पाहून व्हाल अवाक् ; दागिने असे, ज्यांची नावंही ऐकली नसतील
यंदाच्या आषाढीला विठ्ठल रखुमाईला तब्बल 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे मुकुट कोण करणार अर्पण, पाहा...
Jul 9, 2022, 09:55 AM IST