ashwini vaishnaw

वेग ताशी 180 किमी! पाण्याचा एक थेंबही खाली सांडला नाही, वंदे भारतची जबरदस्त Speed ट्रायल, पाहा VIDEO

वेग ताशी 180 किमी! पाण्याचा एक थेंबही खाली सांडला नाही, वंदे भारतची जबरदस्त Speed ट्रायल, पाहा VIDEO

वंदे भारतचा प्रवास हा का सुखकर असतो? हे सांगणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वंदे भारतचा स्पीड तपासला आहे. 180 ताशी किमीला धावणारी ही वंदे भारत.

Dec 31, 2025, 11:24 AM IST
1 फोन अन् ₹2700000000 चा प्रोजेक्ट Restart.. ना मोदी, ना शाह शिंदेंनी कोणाला केला फोन? हा प्रोजेक्ट काय?

1 फोन अन् ₹2700000000 चा प्रोजेक्ट Restart.. ना मोदी, ना शाह शिंदेंनी कोणाला केला फोन? हा प्रोजेक्ट काय?

New Station Project: मागील काही काळापासून या महत्त्वाकांशी प्रकल्पाचं काम रखडलं होतं. मात्र एका फोन कॉलमुळे शेकडो कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. नेमका हा प्रकल्प काय आहे समजून घेऊयात...

Dec 20, 2025, 08:23 AM IST
VIDEO: भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन आतून कशी दिसते? देशाच्या भविष्याचा फर्स्ट लूक खास तुमच्यासाठी!

VIDEO: भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन आतून कशी दिसते? देशाच्या भविष्याचा फर्स्ट लूक खास तुमच्यासाठी!

India First Hydrogen Train:  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची झलक दाखवली आहे.

Aug 13, 2025, 02:43 PM IST
 गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! कन्फर्म तिकीट आता 24 तास आधीच...

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! कन्फर्म तिकीट आता 24 तास आधीच...

Confirm Rail Ticket: आता तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही हे तुम्हाला 24 तास आधी कळणार आहे. रेल्वेकडून या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. 

Jun 11, 2025, 12:56 PM IST
मुंबईत 100 फूट खोलीवर बांधलं जातंय नवीन स्थानक, शहराच्या मधोमध धावणार बुलेट ट्रेन, Video पाहाच

मुंबईत 100 फूट खोलीवर बांधलं जातंय नवीन स्थानक, शहराच्या मधोमध धावणार बुलेट ट्रेन, Video पाहाच

Bullet Train Station in Mumbai Video: मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोचं जाळ उभारण्याचं काम सुरु आहे. अनेक ठिकाणी काम प्रगतीपथावर असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ शेअऱ केला आहे.   

Apr 22, 2025, 02:15 PM IST
मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मोदी सरकारने उघडली तिजोरी; 17 हजार कोटींचे...; रेल्वे मंत्र्यांची माहिती

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मोदी सरकारने उघडली तिजोरी; 17 हजार कोटींचे...; रेल्वे मंत्र्यांची माहिती

Railway Minister Future Plans For Mumbai Local Trains: येत्या काळात मुंबई लोकलच्या ताफ्यात 238 नवीन एसी लोकल दाखल करण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली.

Apr 12, 2025, 09:07 AM IST
वंदे भारत, राजधानी, शताब्दी.... या प्रिमीयम ट्रेनचे मालक कोण? भारतीय रेल्वे तर...

वंदे भारत, राजधानी, शताब्दी.... या प्रिमीयम ट्रेनचे मालक कोण? भारतीय रेल्वे तर...

Rajdhani Express Owner: भारतीय रेल्वेच्या प्रीमियम गाड्या वंदे भारत एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेसचे मालक कोण आहेत? उत्तर माहितीये का तुम्हाला 

Apr 8, 2025, 01:18 PM IST
वेटिंग तिकीटाबाबत रेल्वेने घेतला मोठा निर्णय, स्थानकात आता प्रवेशासाठी....; रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती

वेटिंग तिकीटाबाबत रेल्वेने घेतला मोठा निर्णय, स्थानकात आता प्रवेशासाठी....; रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती

Indian Railways: रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 27, 2025, 11:46 AM IST
इथून पुढं रेल्वेच्या जेवणात... केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?

इथून पुढं रेल्वेच्या जेवणात... केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?

Indian Railway : रेल्वेचं तिकीट काढताना काही गोष्टी ज्याप्रमाणं लक्षपूर्वक वाचण्यात येतात, अगदी त्याचप्रमाणं रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसंदर्भात रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय   

Mar 13, 2025, 12:49 PM IST
I Am Sorry India...Mark Zuckerberg च्या 'त्या' वक्तव्यानंतर  Meta ने मागितली मोदी सरकारची माफी

I Am Sorry India...Mark Zuckerberg च्या 'त्या' वक्तव्यानंतर Meta ने मागितली मोदी सरकारची माफी

Meta Apologized to India : मार्क झकरबर्ग च्या 'त्या' वक्तव्यानंतर Meta अखेर मोदी सरकारची माफी मागावी लागली. मार्क झकरबर्ग यांच्या त्या एका वक्तव्यामुळे भारतीय मंत्री भडकले होते.  

Jan 15, 2025, 07:10 PM IST
 भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं? महाराष्ट्रात किती स्थानके आणि तिकिट दर काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं? महाराष्ट्रात किती स्थानके आणि तिकिट दर काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या

Bullet Train Project: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आले? तिकिट किती असेल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Dec 3, 2024, 08:47 AM IST
डिजिटल माध्यमांना मोठा दिलासा! टेक कंपन्यांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीची घेतली दखल

डिजिटल माध्यमांना मोठा दिलासा! टेक कंपन्यांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीची घेतली दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अखेर डिजिटल न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मची बड्या टेक कंपन्यांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीची दखल घेतली  

Nov 19, 2024, 08:56 PM IST
162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...

162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...

CSMT Railway Station: छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्र आहे. आता सीएसएमटीचा कायापालट होणार आहे. 

Nov 18, 2024, 09:50 AM IST
बॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?

बॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?

Indian Railways Rules:  एका तक्रारदार महिलेला रेल्वेने 1 लाख 8 हजारांची भरपाई दिली आहे. ग्राहक तक्रार मंचाने रेल्वेला तसे आदेशच दिले आहेत. 

Jun 28, 2024, 03:58 PM IST
Train Travel Insurance: रेल्वेकडून मिळतो 10 लाखांचा इन्शुरन्स; तिकिट बुक करताना फक्त 'हे' एक काम करा

Train Travel Insurance: रेल्वेकडून मिळतो 10 लाखांचा इन्शुरन्स; तिकिट बुक करताना फक्त 'हे' एक काम करा

Railway Travel Insurance: तुम्हाला माहितीये का रेल्वेकडून तुम्हाला विमादेखील दिला जातो. हा विमा कसा घ्यायला हे जाणून घ्या.   

Jun 27, 2024, 04:13 PM IST
प्रवाशांसाठी गुड न्यूज; लवकरच देशाला मिळणार Vande Bharat Metro, 'या' शहरांत धावणार

प्रवाशांसाठी गुड न्यूज; लवकरच देशाला मिळणार Vande Bharat Metro, 'या' शहरांत धावणार

Vande Bharat Metro: लवकरच देशाला वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळणार आहे. जुलैमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे. 

Apr 30, 2024, 05:13 PM IST
Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?

Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?

Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले  तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे. 

Apr 29, 2024, 12:54 PM IST
शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.

Apr 21, 2024, 02:42 PM IST
'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'

'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'

BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय  जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 

Apr 14, 2024, 03:11 PM IST
मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?

मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?

Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.

Mar 10, 2024, 03:44 PM IST