चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर... 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल
Team India Schedule 2025 : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध भारतात झालेली सीरिज 0-3 ने गमावली. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सुद्धा टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे.
Jan 1, 2025, 05:19 PM IST