asim riaz

असीम रियाजला 'खतरों के खिलाडी 14' दाखवला बाहेरचा रस्ता; कारण...

Khatron Ke Khiladi 14 Asim Riaz : 'खतरों के खिलाडी 14' मधून असीम रियाजला दाखवला बाहेरचा रस्ता...

Jun 4, 2024, 05:19 PM IST

निधनाच्या आदल्या दिवशी स्वप्नात आला आणि... Sidharth Shukla विषयी Asim Riaz चा गौप्यस्फोट

 सिद्धार्थ शुक्ला त्याच्या निधनाआधी आला होता Asim Riaz च्या स्वप्नात... आसिमनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. या सगळ्यासोबतच आसिमनं हा खुलासा केला की सिद्धार्थला शोमध्ये जिंकवण्यासाठी निर्मात्यांनी कशा प्रकारे प्लॅनिंग केली आणि त्यांनी या आधी असं कधी केलं नव्हतं. 

Feb 28, 2023, 12:53 PM IST

'रणवीर भैया ने सबको बिगाड दिया...', आणखी एका अभिनेत्याच्या न्यूड फोटोमुळे चर्चांना उधाण

रणवीरने न्यूड फोटोशूट केल्यानंतर अनेक कलाकारांच्या न्यूड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

 

Jul 25, 2022, 03:13 PM IST