asp divya mittal

2 कोटींची लाच आणि उदपूरला जाण्यासाठी फोन... ASP दिव्या मित्तल यांच्या अटकेमुळे पोलीस दलात खळबळ

दिव्या मित्तल यांच्या अटकेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मात्र चौकशीदरम्यान ड्रग्ज तस्करांना पकडल्याचे हे बक्षिस आहे असे म्हणत यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असे दिव्या मित्तल यांनी म्हटले आहे

Jan 17, 2023, 07:00 PM IST