Coronavirus : अमेरिकेकडून भारताला ५.९ मिलियन डॉलरची मदत
जगभरात कोरोनाचा थैमान सुरू
Apr 17, 2020, 07:37 AM IST'पूरग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी'
सरकारने जाहीर केलेली मदत ही अपुरी असल्याची टीका
Aug 14, 2019, 04:10 PM ISTमुंबई | वारकऱ्यांना सेवा देणारी 'वैद्यकीय वारी'
मुंबई | वारकऱ्यांना सेवा देणारी 'वैद्यकीय वारी'
Jun 24, 2019, 09:05 AM ISTकोल्हापूर अपघात : 'मदत वेळीच पोहचली असती तर...'
कोल्हापुरात भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय तर तीन गंभीर जखमी झालेत. वारंवार मदतीसाठी याचना केल्यानंतरही प्रशासनाकडून वेळीच मदत उपलब्ध झाली नसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय.
Jan 27, 2018, 08:34 AM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 08:09 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
Nov 4, 2016, 06:57 PM IST