asthma patients

Holi 2024 : धुळवडीला हवेत उधळलेला रंग, दमा रुग्णांसाठी ठरू शकतो जीवघेणा

Health Tips : होळीचा सण आनंद घेऊन येतो. मात्र या सणाच्या दिवशी दमा रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. हवेत उडणारे रंग आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक असतात. जाणून घेऊया कसा कराल बचाव. 

Mar 20, 2024, 04:04 PM IST

World Asthma Day : 'दम्याच्या रुग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक'

दमा (Asthma) आणि कोविड-19ची (covid-19) लक्षणांत समानता असल्याने वेळीच चाचणी आवश्यक आहे.  

May 5, 2021, 08:56 AM IST

कबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय.  अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.

Jan 26, 2015, 05:57 PM IST