तुमच्या राशीवरुन जाणून घ्या होणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव
एखाद्या स्त्रीचा होणारा नवरा कसा असेल याची माहिती ज्योतिषशास्त्रात मिळू शकते. कुंडलीतील सप्तम भाव विवाहासाठी महत्त्वाचा मानला जातो.
May 3, 2016, 04:48 PM ISTजन्मतारखेनुसार कोणती मुलगी असेल तुमच्यासाठी खास
ज्योतिष शास्त्रात अंकशास्त्रालाही अधिक महत्त्व आहे. अंक ज्योतिषमध्ये जन्मदिनांच्या अंकाचे गुण जुळणे आवश्यक मानले जाते. इथे जाणून घ्या जन्मतारखेनुसार कोणत्या मूलाकांची मुलगी तुमच्यासाठी विवाहयोग्य असेल.
Apr 29, 2016, 02:59 PM ISTकाय सांगते तुमच्या हातावरची हार्ट लाईन ?
तुमच्या हातावर असलेली हार्टलाईन तुमचं लव्ह लाईफ आणि तुमचे नातेसंबंध कसे आहेत हे सांगतात.
Apr 14, 2016, 10:24 PM ISTशनिवारी विकत घेऊ नका या 7 वस्तू
शनिवार म्हणजे आठवड्यातला चांगला वार असा समज आहे. शनिवारी सुट्टी असल्यामुळे अनेक जण शॉपिंगला जाणं पसंत करतात.
Mar 5, 2016, 06:45 PM ISTकोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत तुमचं नातं जुळणार?
ज्योतिष आणि घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्याचा आणि त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न अनेक जण अनेक मार्गांनी करतात. पण, तुमच्या व्यक्तीमत्वावरून तुमचं कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत अधिक पटू शकतं, हे देखील सांगता येतं.
Jan 12, 2016, 04:46 PM ISTहस्तरेषातून जाणून घ्या तुमचे भविष्य, पाहा व्हिडिओ
हातांच्या रेषा नेहमी कुतुहूल निर्माण करणाऱ्या असतात. लोक हस्तरेषेच्या माध्यमातून भविष्य सांगतात.
Jan 8, 2016, 02:01 PM ISTजाणून घ्या चेहऱ्यावर २५ ठिकाणी असलेल्या प्रत्येक तीळेचा परिणाम
आपल्या शरीरावर जन्मापासूनच जे काळे छोटे मार्क्स/ चिन्ह असतात त्याला आपण तीळ म्हणतो. ज्योतिष शास्त्रानुसार तीळेचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होता. जाणून घ्या तिळेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसं असतं ते...
Aug 11, 2015, 02:07 PM ISTदा.कृ.सोमण यांचं पावसाचं भाकीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 09:46 PM ISTआठवड्याचं भविष्य : 18 मे 2014 ते 24 मे 2014
सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलणारे माणसाचे आयुष्य निश्चितच नशीबाच्या फांदीला गच्च पकडून असते. आपण १०० वर्षांपू्र्वीच्या घटना क्षणार्धात सांगू शकतो
May 18, 2014, 12:53 PM ISTकाय सांगतात तुमच्या कपाळाच्या रेषा?
कपाळाच्या रेषा ह्या नेहमी आपलं नशीब सांगतात असं बोललं जातं. वयाच्या १५ ते ३० वर्षापर्यंत या रेषा ठळक होतात. चला तर मग बघूयात काय नशीब घेऊन आल्यात या रेषा?
Apr 25, 2013, 02:31 PM ISTनॉस्त्रेदमसचं तिसऱ्या महायुद्धावरील भविष्य!
१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसमध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमसने तिसऱ्या महायुद्धाबद्दल भविष्यवाणी केली होती. त्याने मांडलेल्या जगाच्या भविष्यातील बहुसंख्य घटना खऱ्या ठरल्या आहेत.
Apr 8, 2013, 05:25 PM ISTसाडेसाती सुरू आहे, तर करा हे उपाय
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार? यावरच काही उपाय देखील आहेत.
Jan 15, 2013, 08:18 AM ISTजाणून घ्या रंगांची महती...
रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर.
Jan 3, 2013, 08:23 AM ISTरंगात रंगा... स्वभाव जाणा!!!!!
रंग म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. पण हेच रंग व्यक्तीचा स्वभाव दर्शवितात. ज्योतिष शास्त्रानुसार जसा आपला स्वभाव असतो तशीच आपली रंगाची आवड देखील असते.
Dec 25, 2011, 02:33 PM IST