astronomy

एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

Space Science: खगोलशास्त्रात हजारो वर्षे अनेक गोष्टी घडत आहेत. पण दिवसाचे 25 तास असं याआधी कधी ऐकलं नव्हत. मग तास नक्की कसे वाढतील असा प्रश्न विचारला जातोय.

Dec 1, 2023, 03:11 PM IST

आकाशात दिसणार अद्भूत नजारा! दोन सूपरमून आणि... ऑगस्ट महिन्यात खगोलीय घटनांची पर्वणी

आकाशात दिसणार अद्भूत नजारा! चंद्राचे असे सौंदर्य कधी पाहिले नसेल, ऑगस्ट महिन्यात खगोलीय घटनांची पर्वणी   

Jul 31, 2023, 11:56 PM IST

सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा

Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत

Jul 27, 2023, 04:44 PM IST

Mangal Vastu Tips : मंगळ मजबूत करण्यासाठी वास्तूमध्ये करा 'हे' उपाय, व्यापार आणि करिअरमध्ये मिळेल सफलता

Mangal and Vastu Upay : वास्तुशात्रानुसार दक्षिण दिशा आणि मंगळाशी संबंध असतो. अशात मंगळाचे दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया

Nov 12, 2022, 07:05 PM IST

International Astronomy Day: तुम्हाला अॅस्ट्रोनॉमर व्हायचंय? कोणता अभ्यासक्रम निवडावा

आज 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस साजरा केला जात आहे. जगभरामध्ये हा दिवस वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो.

Oct 1, 2022, 03:43 PM IST

पृथ्वी २१ डिसेंबरला होणार नष्ट! जगात भीती

आपली पृथ्वी २१ डिसेंबरला नष्ट होण्याचं भाकीत करण्यात आल्याने दहशत निर्माण झाली आहे. जगातील अनेक देश या भितीच्या सावटाखाली वावरत आहेत.

Dec 13, 2012, 02:34 PM IST

जगातील सर्वांत मोठा टेलीस्कोप अंतराळाकडे

नामीबीयात दोन लॉन टेनिस कोर्ट मैदानाच्या आकाराएवढ्या ‘शेरेनकोव’ टेलिस्कोपद्वारे वैश्विक किरणांना जेरबंद करण्याचं काम आज सुरु केलं आहे. हा जगातला सर्वांत मोठा टेलीस्कोप आहे.

Jul 28, 2012, 07:40 PM IST

पृथ्वीचा 'मंगळ' योग

पाच मार्च रोजी आकाशात लालेलाल चमकणार मंगळ पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार आहे. हिवाळ्यात साधारणतः मंगळ आकाशात पूर्वेकडे चमकताना दिसत असतो. तो लालसर तेजस्वी असतो.

Mar 3, 2012, 03:43 PM IST