at least 20 indian soldiers killed in gallvan vally

मोठी बातमी: गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी

दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला चढवला.

Jun 16, 2020, 11:30 PM IST

#IndiaChinaFaceoff हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे जखमी झालेल्या अनेक जवानांचा मृत्यू

गलवान खोऱ्याचा प्रदेश अत्यंत उंचावर असल्याने सध्या येथील तापमानाचा पारा शून्य अंशांपेक्षाही खाली आहे. 

Jun 16, 2020, 10:58 PM IST

गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद, तर चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू

चीनचे तब्बल ४३ जवान या झटापटीत मारले गेले आहेत. याशिवाय, चीनचे अनेक जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. 

Jun 16, 2020, 10:12 PM IST