atiq ahmad murder

'Art of elimination…', अतीक अहमदच्या हत्येनंतर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले 8 मुद्दे, तुम्हीही कराल विचार

Atiq Ahmad killing: गँगस्टर-राजकारणी अतीक अहमद (Atiq Ahmad) आणि त्याच्या भावाची कोर्टाच्या बाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. दरम्यान या हत्येनंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Congress Leader Kapil Sibbal) यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे. 

 

Apr 18, 2023, 04:27 PM IST