atm

Fact Check : ATM मधून पैसे काढण्यासाठी मोठा भूर्दंड पडणार?

एटीएममधून 4 वेळा पैसे काढल्यास (Fact Check) तुमच्या खात्यातून 173 रुपये कट होणार 100 रुपये काढले तरीही एवढा चार्ज लागणार.

 

Nov 9, 2022, 11:10 PM IST

Business Idea: घरबसल्या ATM मधून कमवा लाखो रूपये; कसं ते जाणून घ्या

SBI Business Idea : तुम्हालाही घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. SBI आणि अनेक खाजगी बँका तुम्हाला ही संधी देऊ शकतात.

Nov 8, 2022, 08:57 AM IST

200 च्या नोटवर 'Full Of Fun'... ATM मधून निघाली कोरी करकरीत नोट!

Zomato Food Delivery Money From ATM: उत्तर प्रदेशातील एका ATM मधून 200 रुपयांची नोट बाहेर आली आहे, हे पाहून लोकांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या विचित्र नोटचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होतोय.

Oct 26, 2022, 11:00 PM IST

ATMमधून 4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास इतके रुपये कट होणार?

आता एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. 

Oct 6, 2022, 10:21 PM IST

ATM Card वापरण्याऱ्यांसाठी आनंदाची बातमी

एटीएम कार्ड  (Atm) वापरणाऱ्या ग्राहकांना 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे बँकेने सांगितले आहे. 

 

Sep 28, 2022, 11:52 PM IST

Cash Withdrawal Charge: ATM मधून पैसे काढताना 24 रुपये कापले जातात, या ट्रिकने वाचवा हा चार्ज !

ATM Bank Charge : ऑनलाइन पेमेंट म्हणजेच यूपीआय मोफत आहे. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. पैसे काढण्याच्या मर्यादेनंतर केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी बँक तुमच्याकडून पूर्वीपेक्षा जास्त चार्ज आकारेल.  

Sep 28, 2022, 11:59 AM IST

Toll Tax: आता Fastag विसरा, नंबर प्लेटवरुनच कापला जाणार टोल टॅक्स, कसा ते जाणून घ्या

वाहन मालकांकडून सोयीस्कर पद्धतीने कर वसूल करण्यासाठी येणार नवा नियम

Sep 13, 2022, 07:41 PM IST

ATM PIN 4 Digit: एटीएम पिन चार डिजिटचा असण्यामागे आहे खास कारण, जाणून घ्या

एटीएमचा वापर आज इतका वाढला आहे की जगात 3.2 दशलक्ष एटीएम आहेत. सर्वाधिक एटीएम चीनमध्ये आहेत.

Aug 29, 2022, 12:40 PM IST

ATM Safety Tips: एटीएम वापरत असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! अन्यथा फसवणूक होऊ शकते

एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करताना छोट्याशा निष्काळजीपणामुळेही लोक फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Jul 24, 2022, 05:23 PM IST

ATM वापरणाऱ्या लोकांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते तुमची फसवणूक

एटीएम वापरणाऱ्यांनी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एटीएममधून होणारी फसवणूक टाळता येईल.

Jul 24, 2022, 05:06 PM IST

SBI, ICICI आणि HDFC ग्राहकांनी ATMमधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या, लेटेस्ट कॅश लीमिट आणि चार्ज

Check ATM Transaction Limit and Charges:आजकाल जवळजवळ सर्व लोक पैसे काढण्यासाठी एटीएम (ATM) वापरतात. परंतु जर तुम्हाला एटीएम व्यवहाराचे नियम आणि शुल्क माहित नसेल तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आता बँकांनी त्यांचे शुल्क निश्चित केले आहे. (SBI, ICICI and HDFC Bank)

Jul 16, 2022, 10:31 AM IST