ats operation in pune

पुण्यात ATS ची मोठी कारवाई, दोघे जण ताब्यात; लॅपटॉपमध्ये सापडली संशयास्पद माहिती

पुणे पोलीस आणि  ATS ने मोठी कारवाई केली आहे. देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरून पुण्याच्या कोथरूडमधून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Jul 18, 2023, 11:26 PM IST