attack

Nashik News: जिथं धतिंग केली त्याच जागेवर पोलिसांनी उतरवला माज; पाहा CCTV VIDEO!

Vadapav seller attacked by mob: गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर राडा घातला होता. नाशिकरोड येथील शाहुपथावर (Nashik road) ही घटना घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. 

Dec 1, 2022, 10:31 PM IST

Video : भयानक! घरात चिमुकलीवर वाघाचा हल्ला, पुढे काय झालं पाहा...

Viral Video : वाघाच्या हल्ल्याचे (Tiger Attack ) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. असाच हा व्हिडीओ सध्या सगळ्यांना थक्क करुन सोडतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला घाम फुटेल. 

Nov 13, 2022, 11:51 AM IST

VIDEO : रस्त्यावरुन जाताना जेव्हा अचानक अस्वल हल्ला करतो.., पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा

Viral Video : असाच एक अस्वलाचा माणसांवरील भयानक हल्लेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा अंगावर काटा येतो आहे. 

Nov 7, 2022, 04:37 PM IST

Pune Crime News : काय चाललंय पुण्यात... चायनीज विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News : चायनीज न मिळाल्याने टोळक्यानने तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Oct 21, 2022, 11:39 AM IST

Dog Attack: 3 भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले...

Stray Dog Attack: तेवढ्यात सोसायटीतील तीन मोकाट कुत्र्यांनी निष्पाप जीवावर हल्ला केला आणि...

Oct 18, 2022, 03:51 PM IST

Viral Video: दिल दोस्ती दुनियादारी... ससाण्याचा कोंबडीवर हल्ला; पाहा प्राणीमित्रांनी कसा फिल्मी स्टाईलनं वाचलाय तिचा जीव

Farm Viral Video: या फार्ममध्ये एक कोंबडीवर ससाण्याचा हल्ला होतो त्यानंतर या फार्ममधील इतर प्राणी कसा या कोंबडीचा बचाव करतात हे पाहण्यासारखं आहे.

 

Oct 14, 2022, 03:13 PM IST

Metro मध्ये विचित्र कपडे घालून महिलांचा धुडगूस, प्रवाशांना लुटल्याचा Video Viral

 तरुणींकडून सेलफोन, क्रेडिट कार्ड, पर्स आणि अन्य सामान हिसकावून घेतलं. या प्रकरणी तरूणींनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

Oct 5, 2022, 03:33 PM IST

"अमित शाह यांच्यासाठी छोटी भेट"; पोलीस महासंचालकाला संपवल्यानंतर TRFचा खळबळजनक दावा

अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना समोर आलीय

Oct 4, 2022, 12:16 PM IST

दहावीच्या मुलाकडून शाळेतच नववीच्या मुलावर कोयत्याने हल्ला, धक्कादायक घटना

पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने खळबळ, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Sep 28, 2022, 09:53 PM IST