पंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी
बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत.
Aug 25, 2017, 10:44 PM ISTराम रहीमच्या 'डेरा सच्चा सौदा'ची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश
राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Aug 25, 2017, 10:24 PM ISTपंचकुला । गुरुमीत राम रहिम हे काय प्रकरण आहे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:22 PM ISTपंचकुला हिंसाचार । हिंसाचारानंतर रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय.
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार । पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भूपिंदरसिंग हुडा यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:19 PM IST