क्रेडिट डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; टोकनायझेशन लागू करण्याची मुदत वाढवली
ग्राहकांचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी आरबीआय 1 जानेवारीपासून टोकनायझेशनची पद्धत लागू करणार होती. त्याची मुदत 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आता कार्ड पेमेंटचे टोकनायझेशन जूननंतर लागू केले जाईल.
Dec 24, 2021, 05:14 PM IST