audio clip

मुंबई | उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 06:18 PM IST

जिंकण्यासाठी वाट्टेल ते... पालघरमध्ये नेमकं चाललंय काय? पाहा...

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं प्रचारानं किती हीन पातळी गाठली, ते दिसून येतंय.

May 26, 2018, 06:14 PM IST

ऑडिओ क्लिप : ...तर मुख्यमंत्री राजीनामा देणार का? - शिवसेना

शिवसेनेकडून ऑडिओ क्लिप दाखविण्यात आली. तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.

May 26, 2018, 03:30 PM IST

शिवसेनेनं ती ऑडिओ अर्धवट दाखवली- सीएमचं उत्तर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 26, 2018, 03:20 PM IST

'त्या' ऑडियो क्लिपबद्दल मुख्यमंत्री म्हणाले...

संपूर्ण क्लिप मी स्वत: निवडणूक आयोगाला देणार असल्याचे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. 

May 26, 2018, 01:55 PM IST

व्हिडिओ पाहा । मुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेनेकडून जारी

मुख्यमंत्री फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप शिवसेनेकडून जारी करण्यात आलेय.

May 26, 2018, 09:33 AM IST

भाजपच्या जनार्दन रेड्डींची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 18, 2018, 09:25 PM IST

व्हिडिओ : भाजपच्या जनार्दन रेड्डींची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध

बहुमत सिद्ध करण्याच्या पूर्वसंध्येला कर्नाटकातला घोडेबाजार चांगलाच तेजीत 

May 18, 2018, 09:13 PM IST

रत्नागिरी | झेडपी कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 05:30 PM IST

नांदेड: शिक्षक भरतीत घोटाळा? ऑडिओ क्लिप व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 09:31 PM IST

नांदेड: शिक्षक भरतीत घोटाळा? ऑडिओ क्लिप व्हायरल

धक्कादायक म्हणजे यात नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडचे भाजप आमदापर तुषार राठोड यांच्या नावाचाही उल्लेख काशीराम चव्हाणनं केलाय. मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा राठोड यांनी केलाय

Apr 24, 2018, 09:24 PM IST

विधिमंडळात विरोधकांचा आवाज दाबला जातोय, सरकारवर आरोप

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चा करायची असूनही सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकार मुद्दाम कामकाज तहकूब करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Mar 6, 2018, 09:31 AM IST

आ. परिचारक निलंबन प्रकरण: विधिमंडळ अधिवेशनात आजही गोंधळ?

विधानसभेत विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत. विधनासभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत आज विरोधक सत्ताधारी यांना कसे कोंडीत पकडतात यांवर आजच्या दिवसाचे कामकाज अवलंबून असणार आहे.

Mar 6, 2018, 09:11 AM IST

दोन्ही सभागृहात गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधानपरिषदेचं आणि विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Mar 5, 2018, 01:05 PM IST