aus vs sa live

पॅट कमिन्सला इतिहास माफ करणार नाही, द्रविडसारखी केली 'ती' घोडचूक!

(Aus vs Sa Test) पॅट कमिन्सच्या निर्णयामुळे संघातील सहकारी खेळाडू सलामीवीर उस्मान ख्वाजा मोठं शिखर गाठण्यापासून राहिला दूर!

Jan 7, 2023, 10:42 AM IST

Aus vs Sa : LIVE सामन्यादरम्यान क्रिकेटपटूने मैदानात मागवली सिगारेट, पाहा VIDEO

Australia vs South Africa, 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत (Australia vs South Africa) तीन सामन्यांची टेस्ट मालिका सुरू आहे. या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडलीय. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती. लाईव्ह सामन्या दरम्यान एका खेळाडूने सिगारेट मागवल्याची घटना घडली.

Jan 4, 2023, 02:20 PM IST