aus vs wi

क्रिकेट विश्वात मोठी खळबळ! 24 तासात तब्बल 'इतके' खेळाडू झाले जखमी, 2 जण रुग्णालयात

क्रिकेट जगतात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11 खेळाडी दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. यामधील काही खेळाडूंना तर थेट रूग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

Dec 8, 2022, 04:49 PM IST

AUS vs WI: असा बॉलर होणे नाही! अनोखा रेकॉर्ड नावावर...आधी बापाला केलं आऊट आता लेक 'क्लीन बोल्ड'

Mitchell Starc : दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारिन चंद्रपॉलला (Tagenarine Chanderpaul) बाद करून अनोखा विक्रम नावावर केला आहे.

Dec 6, 2022, 08:45 PM IST

WATCH: इनस्विंग, आऊटस्विंग आणि क्लीन बोल्ड... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'कडकsss'

AUS vs WI 1st Test:  बॉल एवढा परफेक्ट होता की, सिल्वाला देखील बॉल समजला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी स्टार्कचं कौतूक देखील केलंय.

 

Dec 3, 2022, 05:35 PM IST

T 20 वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डला मोठा धक्का, 7 खेळाडूंची माघार

 टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर वेस्टइंडिज आणि बांग्लादेश दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दौऱ्यात टीममध्ये सहभागी न होण्याचा निर्णय 7 दिग्गज खेळाडूंनी घेतला आहे.

Jun 17, 2021, 08:09 AM IST

क्वारंटाइनमध्येही टॉवेलनं बॉलिंगचा सराव, ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा

क्वारंटाइन आणि लॉकडाऊन दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी रूममध्ये कसा केला सराव? यासंदर्भात पॅटने खुलासा केला

May 29, 2021, 08:04 AM IST