auto debit

टेन्शन दूर....रिझर्व्ह बँकेने घेतलेला तो निर्णय ढकलला पुढे

बिलांचं ऑटो पेमेंट किंवा डेबिटसंदर्भात उद्यापासून लागू होणाऱ्या नियमाला आता ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा आदेश जारी केला आहे. लोकांना या निर्णयामुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे काही काळासाठी निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे आरबीआयने म्हटलंय.

Mar 31, 2021, 05:41 PM IST