auto rikshaw stunt

स्टंट करणारी रिक्षा पलटली, व्हिडिओ व्हायरल

 

नाशिक :  नाशिकमध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक जखमी झालाय. गोदापार्कजवळच्या पुलावर हा रिक्षाचालक स्टंटबाजी करत होता. त्यावेळी रिक्षा पलटी झाली.  

या घटनेत रिक्षाचालक जखमी झालाय. या पुलावर मोटरसायकल आणि रिक्षांचे नेहमी जीवघेणे स्टंट सुरू असतात. 

Feb 16, 2016, 07:23 PM IST