टोयोटाची नवीन दमदार कार, अनेक लोकप्रिय कार्सना देणार धक्का!
टोयोटा लवकरच आपली नवीन सिडेन यारिस ही जबरदस्त कार बाजारात घेऊन येणार आहे. ही सी सेगमेंटची कंपनीची पहिली कार आहे.
Mar 13, 2018, 10:42 AM ISTलेक्ससने लॉन्च केली हायब्रिड कार, स्पीड आणि किंमत वाचून व्हाल हैराण!
जपानी कार कंपनी टोयोटाची लग्झरी डिव्हिजन लेक्ससने कंपनीची एलएस कार रेंज भारतात लॉन्च केलीये. कंपनीने भारतात हायब्रिड एलएस५००एच ही शानदार कार लॉन्च केलीये.
Feb 20, 2018, 08:30 PM ISTलवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार
बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
Feb 13, 2018, 10:36 PM ISTरेनॉची बेस्ट सेलिंग कारमध्ये बिघाड, कार मागवल्या माघारी
रेनॉ या कंपनीला भारतात त्यांची बेस्ट सेलिंग कार ‘क्विड’ला रिकॉल करावं लागलं आहे. आता किती कार्समध्ये तांत्रिक बिघाड आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.
Jan 23, 2018, 11:15 AM ISTमीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 09:39 PM ISTमीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई
विना मीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
Jan 2, 2018, 08:59 PM IST५ हजारांपेक्षा कमी EMI वर मिळताहेत या कार्स
नवीन वर्ष येत असल्याने कार कंपन्या त्यांचा जुना स्टॉक संपवण्याचे मागे लागल्या आहेत. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते वेगवेगळ्या ऑफर्सही देत आहेत.
Dec 29, 2017, 07:16 PM ISTनव्या वर्षात येणार आहेत या पाच शानदार कार्स
नवीन वर्ष येत आहे. नव्या वर्षात कार कंपन्या आपले नवे मॉडल लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
Dec 29, 2017, 05:29 PM ISTमारूतीच्या सर्वच कार्स जानेवारीत महागणार
देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड जानेवारी २०१८ मध्ये ग्राहकांना धक्का देणार आहे. त्यामुळे जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जानेवारीआधी केलेली बरी.
Dec 14, 2017, 09:26 PM ISTमारूती सुझुकी स्विफ्टचं लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च
मारूती सुझुकी स्विफ्टचं सध्याचं जनरेशन मॉडल भारतात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
Nov 22, 2017, 09:45 AM ISTह्युंदाईच्या या कारची लोकप्रियता वाढली, २० हजार युनिटचं बुकिंग
ऑटो क्षेत्रातही आता मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र लोकप्रिय कंपनीच्या कार्सना आजही मोठी डिमांड आहे. ह्युंदाई लक्झरी सेडान व्हर्ना ही कार वर्षातील सुपरहिट कार ठरली आहे.
Nov 4, 2017, 04:07 PM ISTखुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार
खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
Oct 10, 2017, 08:18 PM ISTछत्तीसगडमध्ये आता दिसत आहेत महिला ऑटो चालक...
एरवी नक्षली कारवायांसाठी प्रसिद्ध असलेला छत्तीसगडचा दंतेवाडा जिल्हा.
Oct 3, 2017, 10:19 PM ISTश्रीलंकेमध्ये शिखर धवननं चालवली रिक्षा
श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं धूळ चारल्यानंतर भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसत आहे.
Aug 17, 2017, 07:13 PM ISTबजाज कंपनीची यूकेच्या Triumph कंपनीसोबत पार्टनरशिपची घोषणा
बजाज ऑटोने UK ची बाईक कंपनी Triumph सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, या पार्टनरशिपच्या माध्यमातून आम्ही भारतीय आणि ग्लोबल मार्केटमध्ये मिड कॅपॅसिटीच्या बाईक तयार करणार.
Aug 8, 2017, 03:36 PM IST