auto

कोण होते ते तिघे? रिक्षावालेही लागले कामाला...

 ठाण्यात कापूरबावडीहून रिक्षातून जाणाऱ्या स्वप्नाली लाड अपघात प्रकरणी तीन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलीत. हे संशयित कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी आता रिक्षाचालकही पुढे आलेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेली स्वप्नाली अद्यापही कोमात आहे. 

Aug 8, 2014, 01:21 PM IST

रिक्षा परवान्यांचे आता नव्याने वाटप

रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने रिक्षा परमिट आता उपलब्ध होणार आहे. परवाना अर्ज हा ऑनलाईन भरावा लागणार आहे. सोमवारी २७ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

Jan 26, 2014, 06:32 PM IST

जेव्हा, बिग-बी पोझ देऊन 'रिक्षा'समोर उभे राहतात...

चर्चित फोटोग्राफर डब्बू रत्नानी याचं वार्षिक कॅलेंडरचं शूट नुकतंच पार पडलंय. या कॅलेंडरमध्ये महानायक बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. त्यांनी नुकतीच या फोटोशूटला हजेरी लावली.

Dec 26, 2013, 04:02 PM IST

रिक्षात तरूणीवर सामूहिक बलात्कार

गृहखातं काहीही दावे करत असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीयेत. हे पुन्हा एकदा नाशकात अधोरेखित झालंय.

Apr 5, 2013, 11:03 PM IST

रिक्षाचालकांची मुजोरी तर वाढतेच आहे...

नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज दुपारी १२ वाजता याबाबत रिक्षा संघटनांची राज्याच्या सचिवांसोबत बैठक होणार आहे.

Mar 22, 2012, 12:00 PM IST

रिक्षाचालक होऊ नका मालक...

अतुल सरपोतदार

मनसे म्हणजे राडा इतकंच समीकरण झालं आहे किंबहुना, अशाच काहीतरी वावड्या याबाबत नेहमीच उठत असतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत आली आहे आणि यापुढेही उठवणारच.

Oct 22, 2011, 03:53 PM IST

बंद रिक्षा.. प्रवाशांना शिक्षा..

महाराष्ट्रातील मुठभर मुजोर रिक्षाचालक. त्यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही मुठभरांमुळेच साऱ्या रिक्षाचालंकावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परिवहन विभागानं केलेल्या कारवाईत बोगस मीटरचा पर्दाफाश झाला. दुर्दैवाने या

Oct 3, 2011, 04:42 PM IST