रिक्षा प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 10:20 PM ISTमुंबई : रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ अटळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:02 PM ISTमुंबईत टॅक्सी-ऑटोरिक्षा चालकांचा संप, प्रवाशांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 07:30 PM ISTमुंबईत टॅक्सी-ऑटोरिक्षा चालकांचा संप, प्रवाशांचे हाल
मुंबईत आज 'स्वाभिमान यूनियन'शी निगडीत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आपल्या मागण्यासाठी आज सकाळपासूनच एक दिवसीय संप पुकारला. त्यामुळं दिवसभर प्रवाशांचे खूप हाल झाले. स्वाभिमान यूनियननं दावा केलाय की, 18 हजार ऑटोरिक्षा मालक आणि 12 हजार टॅक्सी मालक याचे सदस्य आहेत.
Jun 15, 2015, 05:53 PM ISTरिक्षा-टॅक्सी भाडं : हकीम समिती रद्द, नवीन समिती नेमणार
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाववाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारनं नेमलेली हकीम समिती रद्द करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलीय. त्याऐवजी एका नव्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
May 22, 2015, 12:07 PM ISTनागपुरात सिक्स सिटर ऑटोमध्ये बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:52 PM ISTनागपूरमध्ये रिक्षा चालकाचा विवाहित प्रवासी महिलेवर बलात्कार
एका विवाहितेवर टाट मॅजिक या सहा सिटरच्या ऑटो चालकानं गाडीत एकटी बसल्याचं पाहून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्हात खापरखेडाजवळ घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल गिरे या बलात्कार करणाऱ्या ऑटोचालकाला अटक केली आहे.
Apr 9, 2015, 11:35 AM ISTठाण्यात रिक्षा चालक स्मार्ट योजनेचा फज्जा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 10:57 AM ISTठाण्यात मुलींना धावत्या रिक्षातून उडी मारावी लागली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 10:02 AM ISTस्टेशनबाहेर आता लेडीज स्पेशल रिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 10:52 AM ISTजेव्हा रिक्षा ड्रायव्हर 'सुपरहिरो'ला ओळखतही नाही...
बॉलिवूडचा सुपरहिरो ह्रतिक रोशनवर चक्क रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली... आणि गंमत म्हणजे ज्या रिक्षानं त्यानं प्रवास केला त्या रिक्षाच्या ड्रायव्हरला हा एक बॉलिवूड स्टार आहे, याची भनकही लागली नाही.
Sep 23, 2014, 01:09 PM ISTप्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षात आता 'विशेष स्मार्ट कार्ड'
स्वप्नाली लाड प्रकरणातून धडा घेतलेल्या ठाणे वाहतूक पोलिसांना उशीरा का होईना जाग आलीय. ठाण्यातल्या रिक्षाचालकांसाठी विशेष स्मार्ट आयडी योजना सुरु करण्यात आलीय. यावेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिदेखील यावेळी उपस्थित होती.
Sep 19, 2014, 01:00 PM ISTअॉ़टो - रिक्षाची भाडेवाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 10:24 PM ISTकोण होते ते तिघे? रिक्षावालेही लागले कामाला...
ठाण्यात कापूरबावडीहून रिक्षातून जाणाऱ्या स्वप्नाली लाड अपघात प्रकरणी तीन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलीत. हे संशयित कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी आता रिक्षाचालकही पुढे आलेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेली स्वप्नाली अद्यापही कोमात आहे.
Aug 8, 2014, 01:21 PM ISTरिक्षा परवान्यांचे आता नव्याने वाटप
रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने रिक्षा परमिट आता उपलब्ध होणार आहे. परवाना अर्ज हा ऑनलाईन भरावा लागणार आहे. सोमवारी २७ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.
Jan 26, 2014, 06:32 PM IST