automatically

वय 18 वर्षे झालं की आपोआप नाव मतदार यादीत नोंदवलं जाणार; मोदी सरकारचा जबरदस्त प्लान

केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास, वयाची १८ वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीत नोंदवले जाणार आहे. मृत्यूनंतर, संबधीत व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीतून हटवले  जाणार आहे. 

 

May 23, 2023, 09:58 PM IST

आपोआप वजन कमी होतंय तर मग खूश होऊ नका; कारण...

अचानक वजन कमी होणं हे शारीरिक समस्येचं लक्षण असू शकतं. असं होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावं.

Apr 11, 2022, 03:29 PM IST

चुकूनही स्वत:हून रद्द करु नका तुमचं रेल्वे बुकिंगचं तिकिट

IRCTC ने प्रवाशांसाठी महत्वाची सुचना जारी केली 

Mar 25, 2020, 08:26 AM IST
PT7M11S

मुंबई | ग्राहकांच्या मोबाईलमध्ये अचानक UIDAI नंबर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 3, 2018, 08:25 PM IST