axar patel wedding

Axar Patel Wedding: बॅटरला नाचवणारा अक्षर आज स्वत:च्या लग्नात बेधुंद नाचला; पाहा इनसाईड Video

Axar Patel Weds Meha Patel: अक्षर पटेलने संगीत सोहळ्यासाठी (Sangeet) फिकट क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याची होणारी पत्नी मेहा हिने गुलाबी रंगाची घागरा चोली घातली होती. 

Jan 27, 2023, 12:19 AM IST

Axar Patel Wedding: अक्षर पटेल-मेहा अडकले लग्नबंधनात, धुमधडाक्यात निघाली वरात... पाहा Video

टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलचा विवाह सोहळा संपन्न, गुजरातच्या वडोदरामध्ये पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडला

Jan 26, 2023, 08:48 PM IST

केएल राहुलनंतर आणखी एक क्रिकेटपटू अडकणार लग्नबंधनात, 26 जानेवारीला वाजणार सनई-चौघडे

टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलचा विवाह सोहळा पार पडणार असून गुजरातच्या वडोदरामध्ये पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे

Jan 25, 2023, 08:07 PM IST