ayodhya ram mandir

एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?

एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?

Jan 3, 2024, 07:05 PM IST

धर्म: मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? श्री रामाचे हे स्तोत्र देतील प्रेरणा

 मुलांनी नीट अभ्यास करावा, किंवा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवावं  यासाठी  पालक त्यांना अनेक क्लासेस लावत असतात. लिखाण किंवा पांठातरासाठी  मुलांवर  जबरदस्ती करणं , परंतु इतकं काही करुनही मुलांची अभ्यासात काही प्रगती होताना दिसत नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थी वर्गाला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं लागतं.  अशा वेळी मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याठी त्यांना अध्यात्माची जोड देणं गरजेचं आहे. यासाठी दररोज श्री रामाचे हे स्तोत्र पठण केल्यानं मुलांमध्ये प्रगती दिसून येईल. 

Jan 3, 2024, 07:01 PM IST

'भगवान श्रीराम हे बहुजनांचे, मांसाहारही करायचे' जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेची (Ayodhya Ram Mandir) जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Jan 3, 2024, 06:47 PM IST

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत म्हणाले मनात येईल तेव्हा...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत... रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही... मनात येईल तेव्हा जाईन... ठाकरेंचं वक्तव्य

Jan 3, 2024, 05:17 PM IST

रामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार

Ram Lalla attire : प्रभू श्रीराम सर्व धर्माचे आहेत. हीच भावना घेऊन तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.

Jan 3, 2024, 01:53 PM IST

22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही

Dry Day On January 22: सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताना, राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल अशी घोषणा केली.

Jan 3, 2024, 08:50 AM IST

...म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण

Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी या निकालासंदर्भात सविस्तरपणे उत्तर देताना नेमकं या निकालामागील तर्क सांगितलं.

Jan 2, 2024, 01:15 PM IST

"22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार?

Ayodhya Ram Mandir inauguration : राममंदिराच्या उद्धाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Jan 1, 2024, 06:29 PM IST

राम मंदिराच्या नावाखाली होतीये लूट, QR code स्कॅम आहे तरी काय?

Ayodhya Ram Mandir : रामभक्तांची फसवणूक केली जातीये. क्यूआर कोड (QR code scam) दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे. 

Dec 31, 2023, 09:34 PM IST

राम मंदिरामुळे वाढली 'या' शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस

Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Dec 31, 2023, 11:35 AM IST

'...म्हणून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल'; अयोध्येतील महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ayodhya Ram Mandir Balasaheb Thackeray Mahant Reacts: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे.

Dec 31, 2023, 08:58 AM IST

पौराणिक महत्त्व असलेल्या शरयू नदीचे उगमस्थान कोणते?

पौराणिक महत्त्व असलेल्या शरयू नदीचे उगमस्थान कोणते?

Dec 30, 2023, 06:35 PM IST
Ayodhya Ram Mandir Inauguration Invitation To Raj And Uddhav Thackeray PT2M6S

Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण

Ayodhya Ram Mandir Inauguration Invitation To Raj And Uddhav Thackeray

Dec 29, 2023, 07:45 PM IST

सर्वांना अयोध्येला जाता येणार नाही म्हणून..; राज्यातील 'या' शहरात विशेष किट्सचं वाटप

Ayodhya Ram Mandir: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते 15 जानेवारीपर्यंत घराघरांमध्ये जाऊन राम मंदिर सोहळ्याशी जोडण्यासाठी या विशेष किट्सचं वाटप केलं जाणार आहे.

Dec 29, 2023, 06:36 PM IST