आयुर्वेदिक काढा नाही तर... साताऱ्याल्या बाप-लेकाच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर
Satara News : साताऱ्यात काढ्यामुळे दोघांचा जीव गेल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच या प्रकणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पाद मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मात्र विषबाधेमुळेच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनीही म्हटलं आहे.
Jul 10, 2023, 03:59 PM ISTSatara News | आयुर्वेदिक काढ्यानं केला पिता- पुत्रांचा घात
Satara Father And Son Passed Away After Taking Ayurvedic Kadha
Jul 10, 2023, 10:00 AM IST