ayushmann khurrana father death

''असा कसा हा मुलगा?'' वडिलांच्या अंतयात्रेला गॉगल घातल्यानं Ayushmann Khurrana ला नेटकऱ्यांनी सुनावलं

Ayushmann Khuranna Trolled: लोकप्रिय अभिनेता आयुष्यमान खुरानाचे वडिल पी. खुराना (P. Khuranna) यांचे काल दीर्घ आजारानं निधन झालं. आयुष्यमानच्या आयुष्यात त्याच्या वडिलांचे अनन्यसाधारण असे म्हत्त्व होते. बॉलिवूडच्या आपल्या यशाचे श्रेयही आयुष्यमान आपल्या वडिलांनाच देतो परंतु आपल्या वडिलांच्या अंतयात्रेला ब्रॅण्डेड गॉगल घातल्यानं आयुष्यामान खुराना ट्रोल झाला आहे. 

May 20, 2023, 07:40 PM IST

अभिनेता आयुष्यमान खुरानाला पितृशोक! ज्योतिषाचार्य पी. खुराना यांचे निधन

Ayushmann Khurana Father Death: तुमचा लाडका अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेता अपारशक्ती खुराना यांचे वडिल ज्योतिषाचार्य पी. खुराना (Astrologer P. Khurana Death) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झाले आहे. या बातमीनं आयुष्यमानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

May 19, 2023, 04:26 PM IST