baap baap hota hai

व्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार

सेहवागने आज क्रिकेटमधून अधिकृत निवृत्तीची घोषणा केली आहे. या निवृत्तीसोबत सचिन आणि सेहवागचा 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है',चा किस्साही सदाबहार झाला आहे. यात सेहवागने सांगितलेला सचिन-शोएब अख्तरचा किस्सा अनेकांनी ऐकलेला आहे.

Oct 20, 2015, 05:25 PM IST